

PRS India state legislative analysis
esakal
तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात २०००मध्ये छत्तीसगड, झारखंड आणि उत्तराखंड ही तीन राज्ये निर्माण करण्यात आली. या तिन्ही राज्यांच्या विधानसभा नोव्हेंबर २०००मध्ये अस्तित्वात आल्या. ‘पीआरएस इंडिया’ने या तिन्ही राज्यांच्या विधिमंडळांच्या २५ वर्षांतील प्रवासाचा मागोवा घेतला.