Premium|Study Room : व्यक्तीविशेष- पद्म विभूषण व्ही. एस. अच्युतानंदन

V S Achuthanandan Padma Vibhushan : केरळचे माजी मुख्यमंत्री आणि CPI(M) चे ज्येष्ठ नेते व्ही. एस. अच्युतानंदन यांचे १०१ व्या वर्षी निधन झाले. भ्रष्टाचारविरोधी लढा, भूमिसुधारणा व सामाजिक न्यायासाठीच्या योगदानाबद्दल त्यांना २०२६ मध्ये मरणोत्तर पद्म विभूषण जाहीर झाले.
V S Achuthanandan Padma Vibhushan

V S Achuthanandan Padma Vibhushan

sakal

Updated on

व्ही. एस. अच्युतानंदन हे केरळचे माजी मुख्यमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे (CPI(M)) ज्येष्ठ नेते होते. त्यांचे निधन २१ जुलै २०२५ रोजी १०१ व्या वर्षी झाले, आणि नुकत्याच घोषित पद्म पुरस्कारांमध्ये त्यांना पद्म विभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आले.

पूर्ण नाव: वेलिक्ककथु शंकरन अच्युतानंदन

जन्म: २० ऑक्टोबर १९२३ रोजी केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यातील पुनापरा येथे.

शिक्षण: अच्युतानंदन यांनी लहान वयात आई-वडिलांचा आधार गमावला आणि इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर आर्थिक परिस्थितीमुळे अभ्यास सोडावा लागला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com