
कल्याणी शंकर
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तडकाफडकी राजीनामा दिल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे. त्यांचा कार्यकाळ सन २०२७ मध्ये संपणार होता.
प्रकृतीचे कारण त्यांनी या राजीनाम्यासाठी दिले असले तरीही या राजीनाम्यामागेही राजकारणच असल्याचे बोलले जाते. पुढील उपराष्ट्रपती पदाबाबत एकमत होईल की विरोधक आपला उमेदवार उभा करतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढे काय घडामोडी घडतात, ते पाहावे लागणार आहे.