Vishwas Patil interview
esakal
प्रीमियम आर्टिकल
Premium| Vishwas Patil: साहित्य संमेलनाचे बदललेले स्वरूप आणि मराठी साहित्याची सद्यस्थिती काय?
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून समाजातील विविध घडामोडींवर भाष्य केले आहे.
saptrang@esakal.com
mahima.thombre@esakal.com
लेखकाचा धर्म माणुसकीचाच समाजातल्या विविध घडामोडी ज्यांच्या साहित्यातून ठळकपणाने उमटल्या आहेत, सामाजिक प्रश्नांबाबत वेळोवेळी ज्यांनी ठाम भूमिका मांडली आहे, त्याचबरोबर ‘पानिपत’बद्दलचे इतिहासातले एक गृहितक ज्यांनी आपल्या शब्दलीलेने पुसून काढले असे देशपातळीवर ख्याती मिळवलेले साहित्यिक विश्वास पाटील यांची सातारा येथे होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय साहित्य समेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आजच्या धगधगत्या सामाजिक वातावरणात लेखकाचा धर्म माणुसकीचाच असे स्पष्टपणे सांगणाऱ्या विश्वास पाटील यांच्याशी महिमा ठोंबरे यांनी साधलेला हा संवाद...