
esakal
साहित्यातील गटबाजी-कंपूशाहीमुळेच अण्णा भाऊ साठे, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे, दया पवार यांचे प्रस्ताव ‘ज्ञानपीठ’साठी गेले नाहीत. त्यांना नक्की ‘ज्ञानपीठ’ मिळाले असते, असे मला अन्य भाषक लेखकांनी खात्रीने सांगितले. गिरणी कामगारांच्या कुटुंबांसारखीच परिस्थिती धरणग्रस्त विस्थापितांची होती. त्यांचा त्याचवेळी विचार झाला असता तर आज आरक्षणाचा प्रश्न एवढा तापलाच नसता’’...अशा मुद्द्यांवर साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी ‘सरकारनामा’च्या प्रतिनिधी महिमा ठोंबरे यांच्याशी साधलेला संवाद...