Premium|Study Room : एआय डेटा सेंटरमुळे भारतामध्ये तंत्रज्ञान क्रांती घडणार!

Vizag AI Data Center Project : विशाखापट्टणममध्ये उभारला जाणारा १ गिगावॉट क्षमतेचा एआय डेटा सेंटर प्रकल्प भारताच्या डिजिटल भविष्यास नवी दिशा देणार असून, गुगलच्या विक्रमी गुंतवणुकीमुळे देशाची डेटा क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
Premium|Study Room :

Premium|Study Room :

esakal

Updated on

लेखक : प्रतिक बाबर

विशाखापट्टणम (वायझॅग - Vizag), आंध्र प्रदेश येथे उभारण्यात येत असलेला AI डेटा सेंटर प्रकल्प हा भारताच्या डिजिटल आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. हा प्रकल्प भारताला जागतिक स्तरावर ‘AI पॉवरहाउस’ बनवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

वायझॅगमधील हा AI डेटा सेंटर केवळ एक इमारत नसून ती भारताच्या भविष्यातील ‘इंटेलिजन्स रेव्होल्युशन’ (Intelligence Revolution) म्हणजेच माहिती तंत्रज्ञान क्रांतीची पायाभरणी आहे. यामुळे विशाखापट्टणम शहराचे नाव जागतिक सिलिकॉन व्हॅलीच्या नकाशावर ठळकपणे कोरले जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com