

MeitY Flags VPNs and Websites That Expose Personal Data Through Phone Numbers
E sakal
From Phone Number to Full Profile: India Tightens Grip on Data Leak Platforms
एखाद्याच्या नुसत्या फोन नंबरवरून त्याची संपूर्ण कुंडली म्हणजे व्यक्तीचं नाव, ई मेल आयडी, पत्ता आणि इतर संवेदनशील माहिती शोधता येते, तेही तुम्ही अगदी पोलीस वगैरे नसताना, असं तुम्हाला कळलं तर?? सायबरदृष्ट्या जर तुम्ही जागृक असाल तर पहिला प्रश्न तुमच्या मनात येतो, आपल्या माहितीचं काय?
त्यासाठीच हा लेख पुढे वाचा.
माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) व्हीपीएन सेवा पुरवठादार आणि ऑनलाइन मध्यस्थांना स्पष्ट सांगितलं आहे की, नागरिकांची खासगी माहिती उघड करणाऱ्या वेबसाइट्सना प्रवेश देऊ नका. काही संकेतस्थळं भारतीय नागरिकांची वैयक्तिक माहिती विनापरवानगी उपलब्ध करून देत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. सकाळ प्लसमधून समजून घेऊ हा विषय