Premium|Tarpa Art: तारपा कलेचा गौरव: भिकल्या धिंडा यांना 'पद्मश्री' पुरस्कार

Indian folk art: वारली समाजाच्या तारपा लोककलेला जागतिक सन्मान मिळवून देणाऱ्या पद्मश्री भिकल्या धिंडा यांचा हा संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवास आहे. वारली समाजाच्या तारपा लोककलेला जागतिक सन्मान मिळवून देणाऱ्या पद्मश्री भिकल्या धिंडा यांचा हा संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवास आहे.
Tarpa Art

Tarpa Art

esakal

Updated on

डॉ. दौलतराव कांबळे

महाराष्ट्र राज्याला आदिवासी लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा लाभला आहे. वारली समाजातील ‘तारपा’ लोकनृत्यातून तो प्रकर्षाने दिसून येतो. वारली समाजाच्या लोककलेचा अविभाज्य भाग म्हणजे ‘तारपा’ वाद्य. तारपा वाद्य आणि नृत्य म्हणजे वारली समाजाची ओळख. वारली समाजाच्या तारपा नृत्याची परंपरा जतन करण्याचे काम स्थानिक लोककलावंतांनी केले आहे आणि त्यात प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल ते पालघर जिल्ह्यातील सुपुत्र भिकल्या लाडक्या धिंडा यांचे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com