West Indies Cricket
esakal
एकेकाळी दिग्विजयी म्हणून ओळखले जाणारे वेस्ट इंडिज क्रिकेटर्स आता सडकून मार खातायत. जिकडे तिकडे फक्त पराभव दिसतोय. कर्टनी वॉल्श, कर्टली एम्ब्रोझ, ब्रायन लारा, शिवनारायण चंद्रपॉल, रामनरेश सारवान, कार्ल हूपर, दिनेश रामदीन असे हुकमाचे एक्के देणारा हा संघ नक्की मार कुठे खातोय? क्रिकेटवर वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या भारतीयांनासुद्धा हा संघ आणि त्यातले हिरे अगदी भारतीय खेळाडूंइतकेच प्रिय होते, म्हणूनच वेस्ट इंडिजचं गाडं कुठे अडलं ते समजून घेऊया, सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.