
Black Friday 2024 India: शनि-रविला फिरताना तुम्ही ब्लॅक फ्रायडे सेलचे बोर्ड पाहिले असतील.
आपल्याकडे एखाद्या गोष्टीत, घटनेत 'काळा'(Black) हा शब्द आला की, त्याला एक नकारात्मक छटा प्राप्त होते.
पण ब्लॅक फ्रायडे सेल म्हणजे याच्या उलट आहे, हा तर खरेदीचा उत्सव आहे.
पण अमेरिकेतला हा ट्रेंड भारतात रुळण्याचं कारण काय?
आपल्याकडच्या मोठ्या लोकसंख्येला म्हणजेच जगाच्या दृष्टीने ग्राहकसंख्येला ओढून घेण्याचा हा खरेदीदारांचा फंडा आहे का?
सविस्तर वाचूया....