
जागतिक तापमानवाढ आणि हवामानबदल ही गोष्ट खरीच आहे, हे एव्हाना आपल्या सगळ्यांच्या लक्षात यायला लागलं आहेच त्यामुळेच भविष्यात कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या उद्योगधंद्यांचीच कास संपूर्ण जगाला धरावी लागणार आहे आणि त्यावेळी ग्रीन स्टील उद्योग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
अंहं. हे आम्ही नाही तर २०२३-२४चं आर्थिक सर्वेक्षण केल्यानंतर हाती आलेला अहवाल सांगतो आहे.