
Spacex Starlink Internet Airtel Jio Deal Explained
२०२१पासून भारतात येण्याचा प्रयत्न करणारी इलॉन मस्कच्या स्पेसएक्सची स्टारलिंक सेवा आता भारतात प्रवेश करते आहे.
एअरटेल आणि जिओ या टेलिकॉम क्षेत्रातल्या दोन बड्या कंपन्यांसोबत स्टारलिंकची भागीदारी आहे.
स्टारलिंक उपग्रह सेवा देणार म्हणजे काय, या भारतीय कंपन्यांबरोबरचा हा नवा करार त्यांच्यासाठी का महत्त्वाचा आहे आणि भारतातील टेलिकॉम क्षेत्रावर त्याचे काय परिणाम होणार, या सगळ्याविषयी जाणून घेऊ
सकाळ प्लसच्या या लेखातून.