Premium| Cultural Significance of Jewellery: वारसा आणि परंपरेचे प्रतीक असलेले दागिने

Preserving Tradition: दगिन्यांमधून वारसा टिकवून ठेवण्याबद्दल प्राजक्ता माळी हे सांगते...
Traditional Beauty
Traditional Beautyesakal
Updated on

प्राजक्ता माळी

पिढ्यानपिढ्या दागिने जपून ते पुढच्या पिढीला देण्याची परंपरा मला अत्यंत आवडते. दुर्दैवानं माझ्याकडे असा एकही दागिना नाही, पण मी आणि माझ्या आईनं ती परंपरा आमच्यापासून सुरू करायचं ठरवलंय. माझ्या आईच्या लग्नातला शालू मी जपून ठेवला आहे.

दागिने फक्त सजण्यासाठी, नटण्या-मुरडण्यासाठी नसून, ते एक महत्त्वाचा सांस्कृतिक ठेवा आहेत असं मला वाटतं. मी दागिन्यांकडे संस्कृतीचा वारसा म्हणून बघते. आपल्या संस्कृतीत स्त्रियांचे जे सोळा शृंगार सांगितले आहेत, त्यामध्ये अलंकारांना सर्वाधिक महत्त्व आहे. सुवासिनी महिलांनी कोणते शृंगार करावेत आणि कोणते नकोत, हे फार महत्त्वाचं असतं असं मला वाटतं. दागिन्यांकडे मी फार चोखंदळपणे पाहते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com