

सिद्धार्थ खेमका:-
सध्या जागतिक अस्थिर परिस्थितीतही भारतीय शेअर बाजार तेजीत आहे, तर अर्थव्यवस्थाही वाढीचा वेग टिकवून आहे. नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात शेअर बाजाराने चांगली केली आहे. आगामी काळातही शेअर बाजाराचा तेजीचा आलेख चढता राहील आणि गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीने कोणते शेअर लाभदायी ठरतील, ते जाणून घेऊ या. (उद्दिष्टपूर्तीचा अपेक्षित कालावधी : एक वर्ष)