Lawrence Bishnoi News
Lawrence BishnoiE sakal

Lawrence Bishnoi:पंजाबमध्ये जन्म, राजस्थानातल्या टोळीचं नेतृत्त्व, गुजरात, महाराष्ट्रात दहशत ते कॅनडात चर्चा... लॉरेन्स बिश्नोई काय चीज आहे?

Punjab Gangster: बाबा सिद्दीकीच्या हत्येने चर्चेत आलेल्या बिष्णोई गँगची सूत्र हलतात ती थेट साबरमतीच्या तुरुंगातून. काय आहे त्यांची मोड्स ऑपरेंडी, दाऊद, छोटा राजन आणि शकीलनंतर आता लॉरेन्स बिष्णोई दहशतीचं दुसरं नाव ठरतोय का?
Published on

Lawrence Bishnoi: साबरमती कारागृहात कैद भोगणारा एक तरुण.. साबरमतीपासून तब्बल ११ हजार किलोमीटर दूरवर असलेल्या कॅनडामधील खलिस्तानी समर्थक हरदिपसिंह निज्जरच्या हत्येमागे त्याचा हात असल्याचा आरोप. दुसरीकडे साबरमतीपासून ५५० किलोमीटरवर असलेल्या मुंबईत बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातही याच तरुणाकडे बोट वळतंय.

त्याचं नाव आहे, लॉरेन्स बिश्नोई. वय वर्ष ३२

सलमान खानला धमकी देणारा मुंबईच्या गुन्हेविश्वातला हा नवा भाई सध्या भारतासह जगभरातील तपासयंत्रणांसाठी डोकेदुखी ठरतोय..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com