
Gold price rise reasons
esakal
सध्या बाजारात सोन्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे! गेल्या तीन महिन्यांत सोन्याच्या किमतीत जवळपास २०% वाढ झाली आहे आणि ७ ऑक्टोबरला तर या मौल्यवान धातूने आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक गाठला आहे.
या दरवाढीमुळे खाणकाम करणाऱ्या कंपन्यांपासून ते दागिन्यांची विक्री करणाऱ्या रिटेल कंपन्यांपर्यंत सर्वांचेच शेअर्स गगनाला भिडलेत. पण, या तेजीमागे फक्त दिवाळीचं निमित्त नाही. नेमकं हे काय रहस्य आहे, ते जाणून घेऊया 'सकाळ प्लस'च्या आजच्या लेखातून.