Tumbbad Movie: आधी फ्लॉप आता सुपरहिट; रीरिलीजच्या ट्रेंडमागे फक्त Nostalgia आहे का? मराठीमध्ये असा प्रयोग का नाही?

RHTDM To Tumbbad Re Release Trend Explained In Marathi निर्माते आणि वितरक हे चित्रपटांच्या रिरिलीज संदर्भात चर्चा करतात. कोणता चित्रपट पुन्हा रिलीज केल्यास बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची गर्दी होईल, यावर भर दिला जातो आणि त्यानुसार सोशल मीडियावर प्रसिद्धीचं नियोजन केले जाते.
Tumbbad Bollywood Movie, Hindi Movie, Re Release Movie Trend
Tumbbad Bollywood MovieSakal
Updated on

Bollywood Movie Re Release Trend Explained In Marathi

मुंबई : सिनेइंडस्ट्री म्हणजे सतत नव्याची चलती. मग ते नवीन कलाकार असोत, सिनेमे असोत. उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी ही मंडळी. मात्र जुनेच सिनेमे आता नव्याने बॉक्स ऑफिसवर येतायत आणि ते पाहायला प्रेक्षक गर्दीसुद्धा करतायत. खरंच काय आहे असं या सिनेमांत? टीव्ही चॅनल्स, ओटीटी, गेला बाजार यूट्युबवरही उपलब्ध असलेला सिनेमा प्रेक्षकांना थिएटरमध्ये ओढून कसं काय नेऊ शकतो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मराठीमध्ये हा प्रयोग यशस्वी होईल का? फ्लॉपचा शिक्का बसलेले चित्रपट आता सुपरहिट कसे काय?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com