
प्रा. अशोक मोडक
भारताच्या दृष्टीने हिंदी महासागर हा जलाशय लाखमोलाचा आहे. हाच महासागर आफ्रिकेलाही खेटून जातो - तेव्हा चीनच्या आफ्रिकेतल्या कारवायांचे नीट आकलन होण्यासाठीही भारताने हिंदी महासागराविषयी किती जागरुक राहिले पाहिजे, हा प्रश्न विचारात घेतला पाहिजे.