Premium|UK Food Stockpile: ब्रिटनमध्ये लोक अन्नपाण्याचा साठा का करतायत?

Britain emergency ALERT : ब्रिटनमध्ये सरकारनेच नागरिकांना ७२ तास पुरेल इतका अन्न-पाणी साठा करायला सांगितलंय. वादळांची भीती हे कारण आहे की युद्धाची भीती?
Britain Preparing for War? Why the UK Government Wants People to Stockpile Food and Water

Britain Preparing for War? Why the UK Government Wants People to Stockpile Food and Water

E sakal

Updated on: 

Russia Threat, Cyber Attacks and Storms: Why Britain Is Asking People to Prepare for Emergencies

ब्रिटनमधल्या सुपरमार्केटमध्ये गेल्या आठवड्यापासून लोक गर्दी करतायत. ट्रॉली भरभरून हवाबंद डब्यातील मांस, भाज्या आणि बाटलीबंद पाण्याच्या बाटल्या घेऊन जातायत. कारण सरकारनेच सांगितलंय की, घरात किमान तीन दिवस पुरेल इतका साठा ठेवा.

प्रत्यक्ष पंतप्रधान अँडी बर्नहम यांनी याची सूचना दिलीय. वरवर पाहता हा एखाद्या वादळाचा इशारा वाटतोय पण यामागे आणखीही कारणं आहेत का? रशियाचा सायबर धोका, तुटू पाहणारी अन्नपुरवठा साखळी की मग हायब्रिड वॉरफेअर नक्की काय ते समजून घ्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com