
जानेवारी 2025च्या पहिल्या आठवड्यात मेटा सीईओ मार्क झुकरबर्गने घोषणा केली की, मेटा आता फॅक्ट-चेकिंग प्रोग्राम बंद करणार आहे. या घोषणेने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
मेटाचं हे नवं धोरण एकूणच सोशल मीडिया क्षेत्रावर काय परिणाम करेल?
भारतात त्याचा कसा परिणाम होईल?
फॅक्ट चेकर्स काय म्हणतात?
आणि सगळ्यात महत्त्वाचं मुळात मेटाने असा तडकाफडकी निर्णय घेण्याचं कारण काय?