
Why Brands are Boycotting Xinjiang cotton from china forced labor ethical fashion brands Textile Economy
चीनमधल्या शिनचियांग प्रांतातल्या कापसावर वेठबिगारी आणि कामगार कायद्यांचं उल्लंघन केल्याचा डाग लागलाय. जगभरातल्या फॅशन उद्योगाने त्यामुळेच चीनच्या कापसाकडे पाठ फिरवलीय.
पण जगभरात २०टक्के कापूस पुरवणारा चीन यानंतर स्वस्थ बसलाय का?
हा कापूस खरोखरच फॅशन उद्योगाच्या धाग्यांतून नाहीसा झालाय की अजूनही आहे?
जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या या घटनेमागची धार्मिक, राजकीय वळणं कोणती?
जाणून घेऊया आजच्या लेखात.