
How to Earn More Credit Card Points with Expert Advice
विविध बँकांची क्रेडिट कार्ड विकण्यासाठी जेव्हा आपल्याला फोन येतात त्यावेळी त्यात अनेक ऑफर्स दिलेल्या असतात, अमुक पॉइंट्स झाल्यावर तमुक गिफ्ट मिळेल, यात सूट मिळेल, त्यात सूट मिळेल पण जेव्हा आपण ही कार्ड्स घेतो त्यानंतर आपणही या ऑफर्स विसरून जातो आणि समोरच्या बँकेकडूनही त्याचा फारसा उल्लेख होत नाही. पण मग हे पॉइंट्स, विमानतळावरच्या लाऊंजना एंट्री अशा सगळ्या गोष्टी कशा मिळवायच्या यासाठी चक्क क्रेडिट कार्ड कन्सल्टंट आले आहेत. ते कसं काम करतात, समजून घेऊया.