Premium|Women Farmers Empowerment Bill:महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक! खरी ओळख की फक्त नोंद?

Agricuture scheme in Maharashtra : महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६ नुकतंच मंजूर झालं आहे. शेतकरी महिलांना यातून नेमकं काय मिळणार आहे, या विधेयकाचा फायदा काय...
Women Farmers Empowerment Bill 2026: Recognition at Last, But Where Are the Land Rights?

Women Farmers Empowerment Bill 2026: Recognition at Last, But Where Are the Land Rights?

E sakal

Updated on

Women Farmers to Get Official Status in Maharashtra. Will It Lead to Real Empowerment?

जमिनीला काळी आई मानणाऱ्या आपल्या देशात घरातल्या आईला आणि बाईकडे मात्र जमिनीची मालकी नाही.

राज्यातली आकडेवारी पाहिली तर सर्वसाधारणत: केवळ १५ टक्के महिलांकडे शेतजमिनीची मालकी आहे. त्यामुळे कागदोपत्री त्यांनाच शेतकरी म्हटलं जात होतं. आता मात्र राज्य सरकारने महाराष्ट्र सरकारने 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, २०२६' विधानसभेत सादर केलं आणि ते मंजूरही झालं.

शेतीच्या कष्टात अर्धा वाटा उचलणाऱ्या महिलांना हा शेतकरी दर्जा मिळण्यासाठी २०२६ उजाडावं लागलं. महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख देण्यासाठी आणि विविध कल्याणकारी योजना, कार्यक्रम, अनुदाने तसेच कर्जसुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी या विधेयकात तरतुदी केलेल्या आहेत.

मात्र त्यातून खरंच महिलांना लाभ होणार का, आश्वासनांचं आणखी एक गाजर किंवा लाडकी बहीणसारखी आणखी एक योजना इथवरच तर ते मर्यादित राहत नाही ना, ग्रामीण महिलांसोबत काम करणाऱ्या निरनिराळ्या तज्ज्ञांचं याविषयी काय मत आहे, इतर राज्यांनी अशाप्रकारच्या योजना राबवल्या आहेत का? सगळं सविस्तर वाचा, सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com