Premium| Zohraan Mamdani: झोहरान ममदानींचा विजय अमेरिकेतील नव्या राजकारणाची नांदी ठरेल का?

New York Mayor election: न्यूयॉर्कच्या महापौरपदी झोहरान ममदानींच्या ऐतिहासिक विजयानं अमेरिकन राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे. त्यांचा विजय हा लोकशाहीवादी समाजवादाच्या शक्तीचा पुरावा मानला जातो
Zohraan Mamdani

Zohraan Mamdani

esakal

Updated on

पूनम शर्मा

न्यूयॉर्कच्या महापौरपदी निवडून आलेले मूळ भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार झोहरान ममदानी यांच्या विजयाची जगभर चर्चा होत आहे. मुस्लिम असलेल्या ममदानी यांनी समाजातील असंताेष अचूक हेरला. त्यांनी सर्वसामान्य मतदारांच्या मनातील समस्या समजून घेतल्या. त्याचा विजय अमेरिकेतील नव्‍या राजकारणाची नांदी ठरू शकतो.

न्यूयॉर्कच्या महापाैरपदाची शर्यत जिंकून झाेहरान ममदानी यांनी इतिहास घडवला. महापौरपदापर्यंत पाेहाेचलेले ते पहिले मुस्लिम आणि युगांडीयन-भारतीय अमेरिकी ठरले. अँड्यू कुमोंसारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला त्यांनी मात देत यश मिळवले. जगातील सतत धावते शहर, रिपब्लिक व डेमोक्रॅटिक पक्ष आणि अमेरिकेसाठी या विजयाचे महत्त्व काय आहे, यावर भाष्य करण्यापूर्वी २००२-०३मधील कम्पाला येथील वास्तव्‍यातील अनुभव मला सांगायला आवडेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com