Pune News : १० नगरसेवकांना अनधिकृत बांधकाम भोवणार? महापालिका आयुक्तांकडे चौकशी सुरू; आरोप सिद्ध झाल्यास पद जाण्याची शक्यता

पुणे महापालिका निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अनधिकृत बांधकामांच्या गंभीर तक्रारींमुळे १० नगरसेवक चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.
pune municipal corporation
pune municipal corporationSakal
Updated on

पुणे - महापालिका निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अनधिकृत बांधकामांच्या गंभीर तक्रारींमुळे १० नगरसेवक चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. या लोकप्रतिनिधींनी स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबाने बेकायदेशीर बांधकामे केल्याचा आरोप असून, त्यांचे पद रद्द करण्याच्या दृष्टीने अंतिम सुनावणीसाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com