Parking Issue : मंडईतील वाहनतळावर १० पटीने लूट; नागरिकांकडून घेतले जात आहेत ३ रुपये ऐवजी ३० रुपये

हुतात्मा बाबू गेणू वाहनतळ, महात्मा फुले मंडई. महापालिकेने दुचाकीसाठी निश्‍चीत केलेला प्रतितास दर - तीन रुपये, नागरिकांकडून वसूल केले जातात प्रतितास तब्बल ३० रुपये.
hutatma babu genu parking issue

hutatma babu genu parking issue

sakal

Updated on

पुणे - स्थळ - हुतात्मा बाबू गेणू वाहनतळ, महात्मा फुले मंडई. महापालिकेने दुचाकीसाठी निश्‍चीत केलेला प्रतितास दर - तीन रुपये, नागरिकांकडून वसूल केले जातात प्रतितास तब्बल ३० रुपये. पावतीवर शुल्क किती याचा उल्लेख नाही, वाहनतळामध्ये कुठेही दरपत्रक लिहिलेले नाही. या ठिकाणी होणाऱ्या लुटीविरोधात महापालिका प्रशासनाकडे अनेक तक्रारी गेल्या आहेत, ठेकेदाराला नोटीसही बजावली जाते. पण तात्पुरती मलमपट्टी करताच पुन्हा लूट सुरु केली जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com