Pune environment initiative: १० लाख बीजगोळ्यांचा संकल्प : पुण्यात ‘फॉरेस्ट’चा नवा पर्यावरण जागर उपक्रम

१० लाख बीजगोळ्यांतून सह्याद्रीत नवे जंगल; ‘फॉरेस्ट’चा लोकसहभागातून निसर्गसंवर्धनाचा हरित संकल्प
The initiative promotes native tree species and encourages community participation in environmental conservation through seed ball plantation.

The initiative promotes native tree species and encourages community participation in environmental conservation through seed ball plantation.

Sakal

Updated on

प्रज्वल रामटेके

पुणे : वाढत्या जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याच्या चर्चा आपण सर्वत्र ऐकतो. मात्र, या सर्व प्रश्नांवर केवळ चिंता व्यक्त न करता, पुण्याच्या ‘फ्रेंड्स ऑफ रेपटाइल्स अँड एन्व्हायरमेंटल सेव्हिंग ट्रस्ट’ (फॉरेस्ट) संस्थेने थेट कृतीचा मार्ग निवडला आहे. पावसाळ्याच्या अनुकूल वातावरणाचा फायदा घेत, ओसाड माळराने आणि डोंगररांगांवर तब्बल १० लाख बीजगोळे (सीडबॉल्स) रुजविण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमात आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील विविध भागांत सुमारे एक लाख ७० हजार बीजगोळे टाकण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com