Mulshi News : मुळशी सत्याग्रहाची १०५ वर्षे; धरणग्रस्तांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन

मुळशी सत्याग्रहाला १०५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी माले येथील सेनापती बापट स्मारक स्तंभ येथे शांततेत एक दिवसीय आंदोलन करण्यात आले.
agitation by dam affected

agitation by dam affected

sakal

Updated on

माले - मुळशी सत्याग्रहाला १०५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी माले (ता. मुळशी) येथील सेनापती बापट स्मारक स्तंभ येथे शांततेत एक दिवसीय आंदोलन करण्यात आले. १०५ वर्षांनंतरही मोठ्या प्रमाणात समस्या प्रलंबित असल्याने यावेळी तीव्र खेद व्यक्त करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com