11th Admission : इ.११ वी प्रवेश फेरीचा दुसरा कट-ऑफ जाहीर; प्रवेश निश्चितीची मुदत २१ जुलैपर्यंत

FYJC 2025 : इ. ११वीच्या दुसऱ्या प्रवेश फेरीत राज्यभरात २.५१ लाख व पुणे विभागात ४३,७०२ विद्यार्थ्यांना महाविद्यालयांची निवड झाली असून प्रवेश निश्चितीची अंतिम तारीख २१ जुलै आहे.
11th Admission
11th AdmissionSakal
Updated on

पुणे : इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या नियमित फेरीत राज्यातील दोन लाख ५१ हजार ८०४ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालये मिळाली (ॲलॉट) आहेत. या फेरीत पुणे विभागातील ४३ हजार ७०२ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. दुसऱ्या फेरीचा कट-ऑफदेखील जाहीर केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com