FYJC Admissions : ‘ओपन टू ऑल’ फेरीत ३.८१ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केला असून त्यापैकी ३.४८ लाख विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार कनिष्ठ महाविद्यालये अलॉट झाली आहेत.
पुणे : इयत्ता अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेदरम्यान सर्वांसाठी खुल्या (ओपन टू ऑल) फेरीसाठी तीन लाख ८१ हजार ४२० विद्यार्थ्यांपैकी तीन लाख ४८ हजार ७८४ विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालये अलॉट झालेली आहेत.