11th Admission 2025 : अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ; विद्यार्थ्यांना बुधवारपर्यंत संधी

FYJC Admission : ११वीच्या सर्वांसाठी खुल्या फेरीत १५,३२० विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळाला असून, प्रवेशासाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
11th Admission 2025

11th Admission 2025

Sakal

Updated on

पुणे : इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील सर्वांसाठी खुल्या (ओपन टू ऑल) या विशेष फेरीमध्ये एकूण १५ हजार ३२० विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अलॉटमेंट देण्यात आली आहे. या फेरीत प्रवेशासाठी महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बुधवारपर्यंतची (ता. १०) मुदतवाढ देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com