Historical Discovery: १४० वर्षांपूर्वीच्या तलाव दुरुस्तीचा शिलालेख सापडला; साखरमधील माणेश्वर मंदिर परिसरातील १८८६मधील कामाची नोंद, पटवर्धन घराण्याचा संबंध अधोरेखित..

Ancient water management systems in India History: साखर-चव्हाणवाडीतील माणेश्वर मंदिराजवळील बारव काठावर सापडलेल्या १८८६ मधील शिलालेखातून तलाव दुरुस्तीचे ऐतिहासिक पुरावे, लोकल फंड व वकील सदाशिव पटवर्धन यांच्या सहकार्याची नोंद उजेडात
The 1886 stone inscription discovered near Maneshwar Temple in Sakhar, documenting historic lake restoration work.

The 1886 stone inscription discovered near Maneshwar Temple in Sakhar, documenting historic lake restoration work.

sakal

Updated on

राजापूर: तालुक्यातील साखर-चव्हाणवाडी येथे ग्रामदैवत श्री माणेश्वर मंदिर परिसरात सापडलेल्या शिलालेखातून १८८६मध्ये लोकल फंड व पुण्यातील वकील सदाशिव पटवर्धन यांच्या सहकार्याने तलावाचा जीर्णोद्धार करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण ऐतिहासिक नोंद समोर आली आहे. हा शिलालेख केवळ जलव्यवस्थापनाच्या परंपरेचेच नव्हे; तर त्या काळातील स्थानिक स्वराज्य व्यवस्था व सार्वजनिक निधी उभारणीच्या पद्धतीचेही द्योतक ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com