
मुंबई : एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (१५० कि.मी.पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना पूर्ण तिकीट दरात १५ टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना मंगळवारपासून (ता. १) लागू होत आहे. ते म्हणाले, ‘‘येत्या आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.