MSC Bank : राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना १६ टक्के वेतनवाढ

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांचा २०२६ ते २०३१ या कालावधीसाठीचा १२ वा वेतन करार बुधवारी (ता. १८) झाला.
msc bank vidyadhar anaskar

msc bank vidyadhar anaskar

sakal

Updated on: 

पुणे - महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांचा २०२६ ते २०३१ या कालावधीसाठीचा १२ वा वेतन करार बुधवारी (ता. १८) झाला. या करारानुसार राज्य बँकेच्या इतिहासात प्रथमच कर्मचाऱ्यांच्या वेतनात १६ टक्के इतकी भरघोस वाढ करण्यात आली असून, यामुळे कर्मचाऱ्यांना सरासरी १५ हजार रुपयांची वेतवाढ मिळणार आहे.

Loading content, please wait...