Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

parents file kidnapping complaint after six days of missing child case: नायगाव फाट्याजवळील नर्सरीतून अल्पवयीन पियुष शिंदे बेपत्ता; सहा दिवसांच्या निष्फळ शोधानंतर अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल
Uruli Kanchan Shocked as Missing Teen’s Case Turns into Kidnapping Investigation

Uruli Kanchan Shocked as Missing Teen’s Case Turns into Kidnapping Investigation

esakal

Updated on

-सुनील जगताप उरुळी कांचन: नायगाव फाटा हद्दीतील 'श्रेयस रोज नर्सरी' येथून एक १६ वर्षांचा अल्पवयीन मुलगा अचानक बेपत्ता झाला आहे. गेल्या सहा दिवसांपासून सर्वत्र शोध घेऊनही तो मिळून न आल्याने,अखेर त्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पालकांनी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com