

Class 10 Student with 80% Marks Missing After Argument Over Mobile Gaming
esakal
लोणी काळभोर : मोबाईलवर गेम खेळण्यास मज्जाव केल्याचा राग मनात धरून दहावीच्या परीक्षेत ८० टक्के गुण मिळवलेला १६ वर्षीय विद्यार्थी घरातून निघून गेल्याची धक्कादायक घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील रिव्हरव्ह्यू सिटी परिसरात घडली आहे.