Pune News : बनावट प्रमाणपत्रे देऊन पुणे पोलिस दलात १९ उमेदवार भरती झाल्याचे उघडकीस; दोघांना अटक

खेळाडू असल्याचे बनावट प्रमाणपत्रे सादर करून क्रीडापटूंसाठी राखीव असलेल्या आरक्षणातून पुणे शहर पोलिस दलात १९ उमेदवार भरती झाल्याचे आले उघडकीस.
Crime

crime

Esakal

Updated on

पुणे - खेळाडू असल्याचे बनावट प्रमाणपत्रे सादर करून क्रीडापटूंसाठी राखीव असलेल्या आरक्षणातून पुणे शहर पोलिस दलात १९ उमेदवार भरती झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणातील नऊ उमेदवार पोलिस प्रशिक्षणासाठी गेले असून, गुन्हे शाखेने कारवाई करून बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या क्रीडा संघटनेच्या दोघांना अटक केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com