आनंदाची बातमी! विद्यार्थिनींना मिळणार दोन हजार विद्यावेतन: चंद्रकांत पाटील यांची घोषणा, ‘कमवा आणि शिका’ उपक्रम

Earn and Learn initiative benefits for students India: राज्य सरकारचा ‘कमवा आणि शिका’ उपक्रम महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठे पाऊल; विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार रुपयांचे विद्यावेतन, मोफत शिक्षणाची नवी दारे उघडणार
Boost to Girls’ Education: ₹2,000 Aid Declared by Chandrakant Patil

Boost to Girls’ Education: ₹2,000 Aid Declared by Chandrakant Patil

sakal

Updated on

पुणे : ‘‘कौशल्य आणि शिक्षणाच्या माध्यमातून महिलांचे जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारतर्फे राज्यातील विद्यार्थिनींना ‘कमवा आणि शिका’ या उपक्रमांतर्गत यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दरमहा दोन हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे,’’ अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com