२००५ मध्ये पुण्याच्या गणेश विसर्जनात नेमकं काय घडलं? ३३ तास २० मिनिटांची मिरवणूक, दगडफेक अन् जाळपोळ

What Happened During Pune Ganesh Visarjan in 2005? लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता ते एफआरएएफचा ताबा; रात्रीभर अश्रुधूर, हिंसाचारानंतर पहाटे पुन्हा ढोलताशांच्या नादात सुरू झालेली विसर्जन मिरवणूक
A glimpse into the tense 2005 Pune Ganesh Visarjan procession, marked by a loudspeaker ban, prolonged delays, clashes, stone pelting and police action.

A glimpse into the tense 2005 Pune Ganesh Visarjan procession, marked by a loudspeaker ban, prolonged delays, clashes, stone pelting and police action.

esakal

Updated on

पुणे... २००५ साल.... गणेश विसर्जनाचा दिवस... सकाळपासूनच शहराच्या मध्यवर्ती भागात गर्दी जमू लागली होती. रस्त्यांवर गणेश मंडळांचे रथ उभे होते. कुठे सनई-चौघड्यांचा सूर ऐकू येत होता, तर कुठे ढोल-ताशांच्या तालावर कार्यकर्ते नाचत होते, लक्ष्मी रस्ता सजला होता. गणेशभक्तांची गर्दी होती. पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता आणि हजारो कार्यकर्त्यांच्या नजरा होत्या त्या मिरवणुकीकडे... कारण यंदाची मिरवणूक लवकर संपवायची होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com