

Child Welfare Teams Shift 21 Kids from Alandi to Protection Home in Pune
sakal
आळंदी: येथील एका आध्यात्मिक शिक्षण संस्थेत बालकांचा शारीरिक व मानसिक छळ होत असल्याची तक्रार चाइल्ड हेल्पलाइनवर प्राप्त झाल्यानंतर, प्रशासनाने तातडीने कारवाई करत २१ बालकांची पुण्यातील दोन निवारागृहात रवानगी केली. महिला व बालविकास आयुक्तालय आणि आळंदी नगरपरिषदेने संयुक्तपणे ही मोहीम राबविली.