Naneghat inscription: २१०० वर्षे प्राचीन नाणेघाट शिलालेख सुरक्षित; पुरातत्त्व विभागाकडून संरक्षण कवच बसवले, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संवर्धन..

Significance of QR code audio guide introduced at Naneghat heritage site for tourists: २१०० वर्षे जुन्या सातवाहनकालीन नाणेघाट शिलालेखाला काचेचे संरक्षण कवच, प्रकाशयोजना आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार; पर्यटकांसाठी क्यूआर कोडवर ऑडिओ गाइडची सुविधा
Archaeological Survey of India Safeguards 2,100-Year-Old Naneghat Heritage Inscription

Archaeological Survey of India Safeguards 2,100-Year-Old Naneghat Heritage Inscription

sakal

Updated on

पिंपळवंडी : जुन्नर तालुक्यातील नाणेघाट येथील २१०० वर्षे प्राचीन सातवाहनकालीन शिलालेखाच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागातर्फे काचेचे आवरण बसविण्यात आले आहे. जागतिक संग्रहालय दिनानिमित्त सोमवारी (ता. १८) अत्याधुनिक दरवाजा, काचेचे संरक्षण आणि ऑडिओ गाइड सुविधेचे उद्‌घाटन केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या प्रादेशिक संचालिका टी. श्रीलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com