

Sangvi-Bopodi bridge in Pimpri-Chinchwad at the center of controversy over expensive beautification work.
sakal
पिंपरी: सांगवी-बोपोडीदरम्यान मुळा नदीवर पुलाचे सुशोभीकरण करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी सुमारे २१ कोटी ८७ लाख रुपये खर्च झाले आहेत. महापालिका आर्थिक संकटात असताना सुशोभीकरणावर इतका खर्च का? अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.