Sugarcane Production : मुरमाड दोन एकरांमध्ये २२६ टन उसाचे उत्पादन; पारगावमधील ताकवणे बंधूंचा दौंड तालुक्यात उच्चांक

पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या ताकवणे बंधूंनी दोन एकर मुरमाड क्षेत्रामध्ये २२६ टन उसाचे उत्पादन घेतले आहे.
nilesh and tushar takwane

nilesh and tushar takwane

sakal

Updated on: 

खुटबाव - पारगाव (ता. दौंड) येथील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या ताकवणे बंधूंनी दोन एकर मुरमाड क्षेत्रामध्ये २२६ टन उसाचे उत्पादन घेतले आहे. नीलेश व तुषार यांनी चालू वर्षी दौंड तालुक्यामध्ये आजपर्यंतचा उत्पादनाचा उच्चांक प्रस्थापित केला आहे. तोडणी करताना ४० ते ४५ लांबलचक कांड्या असणारा ऊस पाहण्यासाठी गर्दी होत आहे. गुऱ्हाळावर प्रतिटन ३५०० रुपये बाजारभाव मिळाल्याने त्यांना सात लाख ९१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

Loading content, please wait...