Pune News : पुणे जिल्हा परिषदेचे २५ विद्यार्थी नासा दौऱ्यावर; स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि गुगल कॅम्पसलाही देणार भेट

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील २५ विद्यार्थी शुक्रवारी अमेरिकेच्या शैक्षणिक दौऱ्यावर रवाना झाले.
On Friday, 25 students from Pune Zilla Parishad schools departed for an educational tour to the United States.

On Friday, 25 students from Pune Zilla Parishad schools departed for an educational tour to the United States.

sakal

Updated on: 

पुणे - जिल्हा परिषदेच्या शाळांमधील २५ विद्यार्थी शुक्रवारी अमेरिकेच्या शैक्षणिक दौऱ्यावर रवाना झाले. आयुकाने २० हजार विद्यार्थ्यांमधून तीन टप्प्यांत या विद्यार्थ्यांची निवड केली आहे. दहा दिवसांच्या या दौऱ्यात विद्यार्थी नासा, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि गुगलसह नामांकित वैज्ञानिक, शैक्षणिक आणि तंत्रज्ञान संस्थांना भेट देणार आहेत. जिल्हा परिषदेच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे.

Loading content, please wait...