coronavirussakal
पुणे
Coronavirus : २७ कोरोनाबाधित रुग्णांना उपचाराअंती सोडले घरी
मे महिन्यापासून कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले रुग्ण वाढत असून यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत १२१ रुग्ण कोरोनाबाधित आढळले.
पुणे - मे महिन्यापासून कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले रुग्ण वाढत असून यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत १२१ रुग्ण कोरोनाबाधित आढळले होते. त्यापैकी २७ रुग्णांना उपचाराअंती घरी सोडले असून सध्या ९४ रुग्ण शहरात सक्रिय आहे.
