Marathi Sahitya Sammelan 2025 : दिल्ली साहित्य संमेलनात ३० लाखांची पुस्तकविक्री
Marathi Sahitya Sammelan 2025 : दिल्लीतील ९८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात सुमारे ३० लाखांची पुस्तकविक्री झाली. संमेलनाच्या अपेक्षांपेक्षा विक्री अधिक असल्यामुळे प्रकाशक समाधानी आहेत, जरी नफा कमी असेल तरी खर्च परत झाला आहे.
पुणे : दिल्लीत झालेल्या ९८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात सुमारे ३० लाखांची पुस्तकविक्री झाली आहे. संमेलनपूर्व अपेक्षांपेक्षा विक्री काहीशी अधिक असल्याने आणि फारसा नफा झाला नसला तरी खर्च भरून निघाल्यामुळे प्रकाशक समाधानी आहेत.