Ropeway
sakal
पुणे - सुमारे तीन दशकांपूर्वी राजकीय विरोधामुळे रखडलेला सारसबाग-पर्वती रोप-वेचा प्रकल्प आता नव्या स्वरूपात पुन्हा मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. पेशवे पार्क ते पर्वती देवस्थानाच्या मागील बाजूपर्यंत रोप-वे उभारण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे.