35 Tourists from Kondhwa Safe in Kashmirsakal
पुणे
Pahalgam Terror Attack : एकदिवस आधी घटनास्थळी असलेले कोंढव्यातील ३५ जण काश्मीरमध्ये सुखरुप
जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले कोंढव्यातील साईनगर भागातील ३५ जण सुखरुप असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
कोंढवा - जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले कोंढव्यातील साईनगर भागातील ३५ जण सुखरुप असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. एकूण १७ दाम्पत्य आणि एक वृद्ध महिला असे हे ३५ जण शुक्रवारी (ता. १८) पुण्यातून काश्मीरला रेल्वेने रवाना झाले होते.
