Ganeshotsav : ऋषिपंचमीनिमित्त दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण

‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, ‘ओम गं गणपतये नमः’ अशा जयघोषात आणि पहाटेच्या प्रसन्न वातावरणात ऋषिपंचमीनिमित्त आयोजित हजारो महिलांनी अथर्वशीर्ष पठण केले.
Dagdusheth Ganpati Atharvashirsha pathan

Dagdusheth Ganpati Atharvashirsha pathan

sakal

Updated on

पुणे - ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, ‘ओम गं गणपतये नमः’ अशा जयघोषात आणि पहाटेच्या प्रसन्न वातावरणात ऋषिपंचमीनिमित्त आयोजित हजारो महिलांनी अथर्वशीर्ष पठण केले. सुमारे ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com