Admission
sakal
पुणे - महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) चार वर्षांचा पूर्णवेळ पदवी औषधनिर्माणशास्त्र (बी. फार्मसी) आणि सहा वर्षांचा पूर्णवेळ पदवी (फार्म. डी.) या अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची चौथ्या फेरीची निवड यादी जाहीर झाली आहे. यात पाच हजार १२० विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदविला होता.